Trending in 2022- fashion trends

 2022 मध्ये कुठल्या प्रकारचे कपडे, दागिने ट्रेंड होतायत हे जाणून घ्यायचंय..? मग नक्की वाचा.

ऑफिस,मार्केट पुन्हा जोमात सुरू होतंय आणि अर्थातच सर्वांची घराबाहेर पडण्याची धावपळ सुरू होतेय. अशात आपल्याकडे सध्या ट्रेंड मध्ये असणार्‍या गोष्टी असायलाच हव्यात.
असाच ट्रेंड आपण जाणून घेऊया 

1. Up वेस्ट जीन्स 
 सध्या upwaist jeans खूप प्रमाणात ट्रेंड होताहेत.
प्रोफेशनल look ते casual party look तुम्ही यात carry करू शकता. 

2. Puff Sleeves top
 जर तुम्ही तेच तेच टॉप चे प्रकार घालून कंटाळला असाल तर हा प्रकार तुम्ही ट्राय करू शकता.
Puffed sleeves असलेला टॉप आणि त्यावर ankel Length jeans/ jeggins हा look खूप लोकप्रिय होत चालला आहे.

3. Trendy oxidised silver jewelry 
 तुम्ही ऑफिस आणि casual look साठी या jewelry चा उत्तम वापर करू शकता. अगदीच एखादी nose pin त्यावर  oxidized कानातले असा सिम्पल look तुम्ही carry करू शकता.
4. Baggy jeans
Loose baggy jeans हा ट्रेंड  देखील सगळीकडे बघायला मिळतोय. एखादी loose fit baggy jeans आणि त्यावर crop top ची fashion सध्या इन आहे. 
5. Chikankari kurta
Chikankari हा कापडाचा प्रकार पुन्हा एकदा ट्रेंड मध्ये आला आहे. यात 2 layer असलेल्या kurtis खूप लोकप्रिय होत आहेत. त्याचबरोबर यात अनारकली kurtis ची variety बघायला मिळते.
ऑफिस look पासून ते पार्टी look पर्यंत या kurtis तुम्ही स्टाइल करू शकता.



हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.



Comments